जीवन.....

Started by विवेक राजहंस..., February 20, 2012, 10:31:47 PM

Previous topic - Next topic

विवेक राजहंस...

जीवन.....

ओढ म्हणजे काय....?
ते जीव लावल्याशिवाय समजत नाही....

विरह म्हणजे काय...?
ते प्रेमात पडल्याशिवाय समजत नाही ...

प्रेम म्हणजे काय.....?
ते स्वतःहा केल्याशिवाय समजत नाही...

पराजय म्हणजे काय...?
ते शत्रूकडून हरल्याशिवाय समजत नाही...

दु:ख म्हणजे काय....?
ते अपेक्षा भंग झाल्याशिवाय समजत नाही...

सुख म्हणजे काय...?
ते कुठंच मिळत नाही....आणि...,
स्वत:मध्ये शोधल्याशिवाय ते कुणालाच सापडत नाही...

विवेक राजहंस,पुणे
९७६२०१८८३५

mahesh4812


केदार मेहेंदळे

सुख म्हणजे काय...?
ते कुठंच मिळत नाही....आणि...,
स्वत:मध्ये शोधल्याशिवाय ते कुणालाच सापडत नाही...



khup chan...


विवेक राजहंस...

Thankssssss.....friends



vivek

bhanudas waskar

...सुंदर .............

*****भानुदास वासकर*****

विवेक राजहंस...

Thankssssssss.....bhanudas


vivek