कवितेचापण एक मौसम असतो

Started by हर्षद कुंभार, February 20, 2012, 11:27:18 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


माझ्या कवितेचापण
एक मौसम असतो,
कधी उन्हाळ्यातल्या ...
कोरड्या वाहणाऱ्या वारयासारख्या,
तर कधी पावसाळ्यातल्या...
भावनेने भरून चिंब करणाऱ्या - हर्षद कुंभार