जीवनाचा खरा अर्थ केवळ संपत्तीत नसून सेवा आणि निसर्गात आहे

Started by surrajlohar, February 04, 2026, 11:41:13 AM

Previous topic - Next topic

surrajlohar

जन्म घेता प्रत्येकाचे
ध्येय नसावे केवळ संपतीचे
कुणी करावी देशसेवा, तर
कुणी व्हावे प्रेमी निसर्गाचे

-सुरज लोहार