प्रेम

Started by हर्षद कुंभार, February 21, 2012, 11:19:49 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


तुझे प्रेमळ दोन शब्द...
मनात उमंग भरतात,
आयुष्य का जगावे ...
याला ते कारण बनतात.


जगण्यासाठी शरीराला
जशी श्वासाची गरज असते,
माझा श्वास तू ...
जी क्षणाला सोबत लागते. - हर्षद कुंभार         

bhanudas waskar

सुंदर

*****भानुदास वासकर*****

हर्षद कुंभार


केदार मेहेंदळे

khup chan.... thodkya shbdat khup chan mandlay.....

Pravin5000


हर्षद कुंभार



Rajkumar Talware

ati sunder  %%&& aplya bhawna kadhi kaltil ya mulina%%&&

हर्षद कुंभार