क्षणभर थांबाव ............

Started by bhanudas waskar, February 22, 2012, 05:36:13 PM

Previous topic - Next topic

bhanudas waskar

तुझ्याकड़े पहाण्याचा तो पहिला क्षण
आज मला खुप आठवतो
तुझ्यासाठी वेडा होणारा तो माझा मन
मला खुप हसवतो

तुझ ते माझ्या कड़े पाहण
हळूच काहीतरी इशारे करण
माझ्याकड़े बघून हसण
अचानक नजर फिरवून लाजन

अस वाटत क्षणभर थांबाव तुझ्यासाठी
तुझ्या त्या प्रेमळ सोबतीसाठी 
तुझ्या सोबत जीवन जगण्यासाठी
तुझ्यावर प्रेम करण्यासाठी

*********भानुदास वास्कर**********
[/size][/color]