दोन शब्द ..........

Started by bhanudas waskar, February 22, 2012, 06:37:03 PM

Previous topic - Next topic

bhanudas waskar

प्रीत ही तिची माझ्या मनी आहे
ती तर माझी रानी आहे
तिचीच आठवण सतत माझ्या मनी आहे
तिच्या विना माझे जीवन फ़क्त पानी आहे


*****भानुदास वासकर*****
[/b]