भावना

Started by Bahuli, February 23, 2012, 09:17:23 PM

Previous topic - Next topic

Bahuli

कधी कधी धुंदल्या
भावनांना तू दे उजाळा
जसा शब्दाविना बोलल्या
काव्यातला सूर जुळावा

- नूतन घाटगे

Sumeet singar

भावना विन मन
तुज विन मन
मन न रहसी तुज विन
तुझीच ओठ या मनसी.