मन प्रेमातलेच

Started by हर्षद कुंभार, February 23, 2012, 11:03:08 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

मनातले कसे ओळखायचे 
हे मनच जाणते...
ना सांगता ...
ना बोलता ....
सगळे समजणारे मन
प्रेमातलेच का असते. - हर्षद कुंभार