बळ

Started by pavan kharat, February 24, 2012, 08:04:41 PM

Previous topic - Next topic

pavan kharat

आयुष्याच्या उनाड रणांगणी रे ,
बळ मज झुंजायच दे,
नको मज काहीच या आयुष्यात ,
असच मज ते मला मन  दे.
कंटाळलो आहे चालून त्या,
त्या तुझ्या काटेरी वाटा,
पाय रक्ताळलेत रे आता,
साक्ताना सामोरे जायचं ,
आणखी थोड बळ दे.
  pavan kharat

Anamika R


pavan kharat


केदार मेहेंदळे