पाऊल

Started by श्रीकांत देशमाने., February 25, 2012, 05:28:20 PM

Previous topic - Next topic
जपुन टाक पाऊल.
.इथे प्रत्येक वाट आपली नसते
जपुन ठेव विश्वास..
इथे प्रत्येक माणुस आपला नसतो
जपुन घे निर्णय...
इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो
जपुन ठेव आठवण
इथे प्रत्येक क्षण सारखा नसतो
जपता जपता एक कर...
जपुन ठेव मन कारण...
ते फक्त आपलं असतं..   
               .........श्रीकांत देशमाने.