माझिया प्रियाला प्रीत कळेना

Started by हर्षद कुंभार, February 26, 2012, 05:18:02 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

स्वप्नातील साज घेवूनी ती आली ....
न सांगताच ती या मनाची झाली ....
हृदय आता तिच्याशिवाय धडकेना....
का ...माझिया प्रियाला प्रीत
कळेना ... ??? ??? .....!!!!
या चार ओळी अर्थात माझ्याच आहेत . पण त्या ओळींवर माझा अधिकार अनाहूत पणे कुणीतरी काढून घेतला आहे.
माझिया प्रियाला प्रीत कळेना या सिरीयलचे मुख्य गाणे जे असंख्य ओठांवर रेंगाळत आहे. माझ्या मित्राने मला एकदा त्याचा लवस्टोरी वर कविता
करायला सांगितले होते त्यावेळेस मला या सिरीयलच्या गाण्याचे पंच लाईन मला खूप आवडली आणि त्या मित्राच्या स्टोरीला तंतोतंत जुळत असल्याने
मी या ओळीचा वापर केला होता. बाकी कवितेच सर्व शब्द माझ्या मनातले होते. अर्थात ही कविता सर्वांनाच खूप आवडली होती त्या वेळेस, आणि माझ्या ब्लॉग मधून कुणी या वरील चार ओळी उचलून शमिका जी या सिरीयालाची मुख्य नायिका आहे ना तिच्या फोटोवर तुम्ही पहिल्या असतील .
मुळात हा मुद्दा चोरीचा आहे . पण काय बोलणार यावर. मला फक्त एव्डेच निदर्शन आणायचे होते की या माझ्या मनातल्या ओळी आहेत तर तुम्ही जेव्हापण या ओळी पाहाल  तेव्हा त्या माझ्याच आहेत एव्हडे आठवणीत ठेवा ही विनंती आहे .


तुमचा हर्षद कुंभार (फेसबुक वरचा "कवी म्हणत्यात मला" )

प्रशांत नागरगोजे

So sad harshad...mala ash gostincha khup rag yeto. Jyane tuzi kavita chorali tyasathi,"jo kala chorato,to kadhi kalakar hot nasato."


हर्षद कुंभार

copy right ahe re mitra ***प्रशांत नागरगोजे***. pan choranaryana kahi farak ahe ka re baba. kon control karnar tyana

प्रशांत नागरगोजे

ते पण बरोबर आहे. कॉपी करायची घाण सवय लागली आहे चित्रपटसृष्टीला. बॉलीवूड वाले हॉलीवूड कॉपी करणार आणि हे मालीकावले दुसऱ्या कलाकारांच्या कल्पना कॉपी करणार. म्हणूनच ऑस्करला जाण्याची यांची लायकी नसते.(काही चित्रपट ओघळता)