यक्षप्रश्न

Started by हर्षद कुंभार, February 26, 2012, 06:17:27 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

तुला कसे मनवावे ...
हा यक्षप्रश्न मझला वाटतो,
कोणते भाव ओतू शब्दात ...
याचेच मन सदा चिंततो,


तुला मनवन्यासाठी मन ...
युद्धपातळीवर विचार करतंय,
शब्दांची उलथा - पालथ करून...
हे मन भाव त्यात नीट टीपतय  . - हर्षद कुंभार