तुझा रुसवा घालवायला

Started by हर्षद कुंभार, February 26, 2012, 11:31:55 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


तुझा रुसवा घालवायला ...
काव्यांची बरसात मी करतो,
सजवायला भावना माझ्या...
चंद्र , चांदण्यंचा वापर करतो. - हर्षद कुंभार

केदार मेहेंदळे