शब्दरूपी प्रणयाने.

Started by हर्षद कुंभार, February 26, 2012, 11:35:56 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


माझ्या शब्दरूपी प्रणयाने...
तू आधीच लाजून चूर होतेस,
दूर असली जरी तू मझपासून...
माझ्या शब्दांनीच घायाळ होतेस. - हर्षद कुंभार

केदार मेहेंदळे

wow.....

शब्दरूपी प्रणय.... chan shabd.....