अनंत प्रेम

Started by Yash Mhatre, March 12, 2026, 08:23:12 PM

Previous topic - Next topic

Yash Mhatre

एकतर्फी प्रेम जाहले एकतर्फीच राहूदे
तुझ्या सुखातच मला माझ जग मात्र पाहुदे
प्रेमाच्या अथांग सागरात प्रेम तुझे पाहुदे
जरी असला नकार तुझा तरी
या प्रेमाच्या एकतर्फी प्रवाहात मला मात्र वाहुदे

                        - यश म्हात्रे