पाहतो स्वप्न उद्याचे

Started by Yash Mhatre, March 13, 2026, 09:15:46 PM

Previous topic - Next topic

Yash Mhatre

पाहतो स्वप्न उद्याचे
सांग मला खरच भेटशील का
माझ्या डोळ्यात पाहुनी मला आपलास करशील का
माझ्या डोळ्यात पाहुनी भविष्याच स्वप्न पाहशील का
तुझे ते स्वप्न पूर्ण करण्याच हक्क मला देशील का
माझ्या वरच हक्क दाखून मला आपलास करशील का
या आपले पणानी पाहिलेल स्वप्न सोबत पूर्ण करशील का
सांग ना मला खरच भेटशील का
पाहिलेले हे स्वप्न खरच सत्यात आणशील का


                           -यश म्हात्रे