अशीही एक मुलगी .......!

Started by महेश मनोहर कोरे, February 27, 2012, 02:15:23 PM

Previous topic - Next topic

महेश मनोहर कोरे

कळत नव्हते प्रेम म्हणजे काय .......?
तरी तुझ्या प्रेमात पडले मी
तुझ्या सोबत जगण्याचे
सुन्दर स्वप्न पाहिले मी
या स्वप्नाला माझ्या डोळ्यात
सदैव साठवून ठेवले मी
स्वप्न हे स्वप्नंच असते
उशिरा हे जाणले मी
तुझ्या प्रेमात पूर्णपणे
स्वताला विसरून गेले मी
पण नशिबाला मान्य नव्हते
तुझ्या सोबत जगावे मी ........!!.... :) :) :)


महेश मनोहर कोरे

अशी मुलगी सध्या मिळणे म्हणजे अशक्यच ...........!

विवेक राजहंस...

महेश......

अप्रतिम......!!!!!!!!!!!!!
खरच खूपच छान...


विवेक राजहंस, पुणे
९७६२०१८८३५

महेश मनोहर कोरे