आता फुलांनी थोडं....

Started by karan jadhav, February 28, 2012, 01:42:26 AM

Previous topic - Next topic

karan jadhav

आता फुलांनी थोडं
जपायाला हव,
चोरटया नजरांपासून
लपायला हव...

पाकळ्यानींही स्वत:ला
सावरायला हव,
उगाचच दूरवर पसरण
आवरायला हव...

इथे छंद म्हणुन
फुलं हुंगणारे बरेच,
अन धुंदवेडे होवून
फुलं चुंबणारेही तेवढेच...

कुणी सांगाव हे फुलांना
त्यांनीच सारे समजायला हव,
कुणाच्या कुशीत शिराव अलगद
हे फुलांनीच ठरवायला हव ....
त्यांच त्यांनीच ठरवायला हव.......


=================================

करण जाधव..[फुलांच्या कुशीत शिरताना...]

=================================

santoshi.world

mast mast mast .... i like it very much ....... fulanchya madhyamatun amha mulina sudhha ek message ahe .... keep writing n keep posting :)

केदार मेहेंदळे



karan jadhav


umesh kothikar

Chhaan!
कुणी सांगावं अबोध फुलांना
थोडं शहाणं व्हायला हवं
कुशीत शिरतांना अलगद
थोडं राखून ठेवायला हवं!


bhanudas waskar

मनात भरली ही कविता

खुपच सुंदर


****भानुदास वासकर****

karan jadhav

smita3575 ani bhanudas waskar khup khup thanxs :-) :)