शब्द

Started by हर्षद कुंभार, February 28, 2012, 11:34:38 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

शब्द अलगद स्पर्श...
मनाला हळुवार,
तितकेच कधी कधी...
दुखवते त्याची धार.   


शब्द कधी मखमली...
जणू फुलांची पाकळी,
तर कधी काटा बनून ...
सहज मनात बोचली.  - हर्षद कुंभार

केदार मेहेंदळे


हर्षद कुंभार