आपण दोघे

Started by bhanudas waskar, February 29, 2012, 10:10:12 AM

Previous topic - Next topic

bhanudas waskar

मी ही वेडा तू ही वेडी
सोबत आहे आपली जोड़ी
प्रेम करूया आपण दोघे
एकमेकात दुबूया आपण दोघे

सात समुद्र पार जावू
आपण दोघे सोबत राहू
आपण आपले जीवन जगु
आपल्या सारखे आपण वागू

एकमेकावर प्रेम करू
प्रेमात दोघे वाहून जावू
चंद्र ता-या सोबत फिरू
सतत स्वप्नात आपण राहू

मी तुला पाहव
तू मला पाहव
एकमेकांवर आपण
दोघांनी प्रेम कराव
एकमेकांवर आपण
दोघांनी प्रेम कराव

****भानुदास वास्कर****

केदार मेहेंदळे