दुसरा वर्ग.......

Started by shashaank, February 29, 2012, 04:17:32 PM

Previous topic - Next topic

shashaank



दुसरा वर्ग.......
(-पुरंदरे शशांक)

गाभार्‍यातला दगडाच्या ...... सगळे पाया पडणार
पायरीच्या दगडावर ...... सगळे पाय देणार

स्वाती नक्षत्राचे पाऊसथेंब.....मोती तयार करणार
उरले सुरले पाऊसथेंब...... इथेतिथे पडणार, मातीतही मिसळणार

गंगेला मिळणारे वहाळओहळ......गंगारुप होणार
बाकीच्या नद्या, नाले, झरे ........ पाणी म्हणून वहाणार

जगरीत काहीही असो.......पण या दुसर्‍या वर्गाचं अप्रूप जास्त आहे मला.....

-पुरंदरे शशांक.

केदार मेहेंदळे


shashaank


मिलिंद कुंभारे

छान आहे ...... :)

जगरीत काहीही असो.......पण या दुसर्‍या वर्गाचं अप्रूप जास्त आहे मला..... :)

shashaank


sweetsunita66

शशांक !वाह! मस्तं कविता झक्कास!!!!  :)

vijaya kelkar