स्माईल तुझी.

Started by हर्षद कुंभार, March 02, 2012, 10:23:28 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार

भेदक नजर तुझी ...
डोळ्यांना थेट भिडते,
हृदयात तुझी प्रतिमा...
परफेक्ट सेट होते.


नाजूक स्माईल तुझी...
अशी काही जादू करते,
कधी कधी मला ...
एकटेच हसवत बसते. - हर्षद कुंभार 

केदार मेहेंदळे


हर्षद कुंभार

thanx kedar, sundar n mohak and najuk asate smile