माझ मन

Started by bhanudas waskar, March 05, 2012, 09:20:09 AM

Previous topic - Next topic

bhanudas waskar

चांदण्या रातीला चंद्र येतो आकाशी
माझ मन आहे तुझ्यापाशी
सजने तू आहेस अशी
मला समजत नाही तू आहे कशी

सागराशी जेव्हा येते भरती
नदी वाहू लागते उलटी
माझ प्रेम आहे तुझ्या वरती
पण तू राहतेस का एकटी एकटी

क्षण हे आहे प्रेमाचे
मन ही भरले प्रेमाने
ओढ ही तुझी अशी कशी
माझ मन ही हसतो तुझ्या स्वप्नाने

*****भानुदास वासकर*****