तू तूच शिल्पकार मनाचा

Started by d41080, March 06, 2012, 03:44:34 PM

Previous topic - Next topic

d41080

तू तूच शिल्पकार मनाचा
तू तूच मूर्तिकार
तू तूच विश्वात मनातल्या
तू तूच आत्मा 
तू तूच डोळ्यात माझ्या
तू तूच आसवात
तू  तूच अंतरंगात माझ्या
तू तूच जीवनात
कविता कल्पनेत माझ्या
कल्पित राजकुमार

देवयानी