कुणी तरी असावे

Started by श्रीकांत देशमाने., March 06, 2012, 05:07:26 PM

Previous topic - Next topic
कुणी तरी असावे
गालातल्या गालात हसणारं,
भरलेच जर डोळे कधी तर ओल्या असवांना पुसणारं.

कुणी तरी असावे
पैलतीरी साद घालणारं,
शब्दांना कानात साठवुन गोड प्रतिसाद देणारं,

कुणी तरी असावे,
चांदण्यांच्या बरोबर नेणारं,
अंधारलेल्या वाटेत आपल्या बरोबर येणारं,

कुणी तरी असावे,
फ़ुलांसारख फ़ुलणारं,
फ़ुलता फ़ुलता सुगंध दरवळणारं,

कुणी तरी असावे
आपल्या मनात रमणारं,
पलिकडील किना-यावरून आपली वाट पाहणार....

केदार मेहेंदळे

कुणी तरी असावे
आपल्या मनात रमणारं,
पलिकडील किना-यावरून आपली वाट पाहणार....


khup chan

rameshwar sawade


jyoti salunkhe




shashaank


Vibhawari

khup khup chan
Ayushyachi navyanr suruvat hoil........ :)

CHETAN GULHANE