का ?..........मुलगी जन्माला येण श्याप आहे ................

Started by jyoti salunkhe, March 07, 2012, 11:41:03 AM

Previous topic - Next topic

jyoti salunkhe

प्रत्येक क्षणाला तिला परीशा द्यावी लागते. जणू मुलगी जन्माला येऊन तिने काही पाप केले आहे .
जग इतके पुढे गेले आहे माणूस अगदी चंद्रावर पोहचला तरी त्याची विचार करण्याची शक्ती मात्र माणुसकी पर्यत पण पोहचली नाही .
का ? सीतेने आपल्या पवित्राची परीक्षा दिली म्हणून तशी परीक्षा प्रत्येक स्रीने द्यावी असा जणू नियम
झाला आहे . आणि तिनेच का ह्मणून परीक्षा द्यावी राम पण तिच्या पासून दूर होते मग परीक्षा फक्त सीतेकडून का
घ्यावी. याचा विचार कोणी केला का ?
कदाचित सीतेने तेव्ह्वा  प्रतिकार केला असता तर आज स्रीयाची स्थिती  वेगळी असती.
तिने  पेळलेले दुखाचा वारसा हक्क ह्मणून सर्व मुलीना लाभलं आहे.
मग आता करायचं तरी काय ? जुना मिळालेला वारसा हक्क बदलण्याची वेळ आली आहे .
नाही तर पुढची पिढी सुद्धा हेच दुख सहन करणार आहे ......


तुमच्या प्रतिक्रिया कळवा..........................