लाचार मी असा ...

Started by चिंतामणी मेहेंदळे, March 07, 2012, 11:55:26 AM

Previous topic - Next topic
दाटलेले शब्द ओठी मी पोचवू कसे तुला?
आसुसलेली माझी मिठी पाठवू कशी तुला?
हुंकार तुझा ऐकून होते जीवाची लाही
लाचार मी असा, बस इथून तुला पाही