आता का बंर सुचत नाही

Started by हर्षद कुंभार, March 07, 2012, 11:11:56 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


सुन्या सुन्या रात्री ...
रोज ढळू लागल्या,
लिहायचो जे सार काही...
आता का बंर सुचत नाही.     


रिकामं का असतं बंर ...
आजकाल हे मन,
आधी जसे जगायचो..
आजही जगतोय तेच क्षण - हर्षद कुंभार  (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला )