Technology चे वेड

Started by किशोर देशमुख, March 09, 2012, 12:23:09 AM

Previous topic - Next topic

किशोर देशमुख

आजकाल साऱ्या लोकांना technology चे वेड आहे
facebook , orkut या social networking चेच fad आहे

पेन पुस्तके नको loptop च पाहिजे
chatting साठी facebook अन gmail च सोईचे

orkut गेले आता facebook ,twitter चाच वाव
भलते सलते mobile नको आहे iphone कडे धाव

सगळंच knowledge मिळते ज्यांच्या कडे net आहे
पण भलत्या सलत्या गोष्टींकडे आपलं लक्ष set आहे

खाण्याचे भाव वाढले technology झाली स्वस्त
mobile लईच भारी अन खायले नाही मस्त

खाण्या पिण्याचे वांदे आई कामासाठी हिंडते
हा मात्र facebook वर chatting करत फिरते

मायाकडे iphone म्हणे तुयाकडे काय आहे
डोक्यात कई नई म्हणे म्हणे मले लय भाव आहे

fashionable गोष्टींकडे सगळ जगच mad आहे
अन आजकाल साऱ्या लोकांना technology चे वेड आहे.

................ किशोर देशमुख...........

केदार मेहेंदळे



Vikrantsagar Tapaswi


Vikrantsagar Tapaswi



Ram.potale