काय असते बर ... या मांसल शरीरात

Started by हर्षद कुंभार, March 11, 2012, 11:23:12 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


नक्की काय असते बर ...
या मांसल शरीरात,
सगळे कसे साठवून ठेवते ...
आयुष्याच्या प्रत्येक थरात.


हवे तेव्हा काढावा ...
कोणत्याही क्षणाचा अल्बम,
शरीरातल्या त्याच अदृश्याला ...
सुखावतो तो आठवणींचा संगम -   हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला ) 

केदार मेहेंदळे


हर्षद कुंभार