कधी कधी वाटे

Started by bhanudas waskar, March 17, 2012, 06:07:26 PM

Previous topic - Next topic

bhanudas waskar

कधी कधी वाटे
पाखरू व्हावे
उच्च उडावे
आकाशी फिरावे

कधी कधी वाटे
नदी व्हावे
खलखल वाहत रहावे 
सागराशी जावून मिळावे

कधी कधी वाटे
पर्वत व्हावे
आकाशातून वाहणारे
नभ आडवावे

कधी कधी वाटे
भवरा व्हावे
फूला मध्ये
सामावून जावे

कधी कधी वाटे
तुझ्या सोबत आयुष्य जगावे
तुने फ़क्त माझ्यावरच 
प्रेम करावे
 

yuvaraj sankapal