बैल जोड ...

Started by हर्षद कुंभार, March 17, 2012, 08:34:45 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


सर्जा-राजाची बैल जोड ...
बळीराजासाठी घडवू हुबेहूब,
लेकारापरी त्यांचा जीव....
खरे जिवंत करू त्यांना मातीतून. - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)