एक वेगळे जग ...

Started by हर्षद कुंभार, March 17, 2012, 08:39:03 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


एक वेगळे जग ...
रचतो शब्दांच्या विटांनी,
भावनेचा प्रत्येक रंग...
चढवतो चारही दिशांनी.  - हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)