माझी गाणी : अल्लड प्रेम

Started by prasad26, March 20, 2012, 01:55:48 PM

Previous topic - Next topic

prasad26

तो: प्रेम बसले माझे तुझ्यावर
     तुझे माझ्यावर मी काय करू

ती:   त्या चांदण्या अन सागर मोती
       राजा तू घेउनी ये हाती
       हट्ट करणारी मी ती राणी 
       आता तूच माझा रे कल्पतरू
      काय करू काय काय करू
      प्रेम बसले माझे तुझ्यावर
     तुझे माझ्यावर मी काय करू

तो: हि रात्र सुंदर , तुही सुंदर
     बोलावतो सुंदर समिंदर
     मऊ मऊ ह्या रेतीवारुनी
     आपण दोघे खूप फिरू
    काय करू काय काय करू

तो ती : प्रेम बसले माझे तुझ्यावर
      तुझे माझ्यावर मी काय करू


केदार मेहेंदळे