चायना मेड मोबाईल

Started by किशोर देशमुख, March 21, 2012, 11:29:17 PM

Previous topic - Next topic

किशोर देशमुख

चायना मेड मोबाईल आपल्याला माहितच आहे. खेड्यापाड्यांमध्ये जास्तीत  जास्त  चायना मेड मोबाईलच चालतात.
चायना मेड मोबाईल का पाहिजे? त्यासाठी एक मुलगा त्याच्या  वडिलांना चायना मेड मोबाईल बद्दल सांगतो.


तुम्हाला जर वाटत असेल कि पोरग शाळेत गेलं पाहिजे 
तर सांगतो माझ्याजवळ चायना मोबाईलच पाहिजे

चायना मोबाईल मध्ये हायेत लय  facility
तुमचीही होईल पैशे द्यायची  ability

एवढंच नाही चायना मोबाईल आहे dual sim
अजूनही त्याच्या भरपूर आहेत  skim

चायना मोबाईल खरच भलताच वाजते  मस्त
त्याच्या मुलेच आमचे गुरुजी उठतात जास्त

जेव्हा मी शाळेसाठी up-down करतो 
तेव्हा माया जवळचा मोबाईल वर गाण लावतो

तुमाले नाही वाटत का मीही गाण लावाव
अन तुमच नाव आता लवकर मोठ कराव

माया मोबाईल मध्ये मी भक्ती गीत लावीन 
अन सगळ्यैले मी लवकर सुधारीन

त्याच्यात हाये photo अन video पण निघते
येच्याहुन स्वस्त तुम्हाले अजून कुठ भेटते

देवाचा photo अन video मी काढीन 
अन मोबाईल च रोज दर्शन मी करीन

आता तुम्ही seriously विचार केला पाहिजे
तुम्हाला जर वाटत असेल कि पोरग शाळेत गेलं  पाहिजे



BLOG: www.zakkasidea.wordpress.com




केदार मेहेंदळे


maheshdeshpande

चायना मेड मोबाईल छान वाटला.....


किशोर देशमुख

मी तुमचा आभारी आहे