आज ही थांबलोय मी त्या वाटेवर

Started by bhanudas waskar, March 22, 2012, 09:41:04 AM

Previous topic - Next topic

bhanudas waskar

आज ही थांबलोय मी त्या वाटेवर
तू परत येणार या आशेवर
तू सोडून गेलीस मला वा-यावर 
तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर

प्रेम काय माझ जिव होत तुझ्यावर
पण तू विश्वास ठेवलास दुस-यावर 
थोडासा ही तरस नाही खल्लास माझ्यावर
आपण एकमेकावर केलेल्या त्या प्रेमवर

सोडून गेलीस तू मला
जाता जाता मारून गेलीस तू मला
एकटे टाकलेस तू तुझ्या प्रियकराला
मी केलेल्या त्या माझ्या प्रेमाला............

****भानुदास वास्कर****