सावली

Started by प्रशांत नागरगोजे, March 23, 2012, 07:22:32 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

तिने  वचन दिलं होत...
कधी न साथ सोडण्याच...
आयुष्याच्या प्रत्येक मार्गावर
माझी सावली म्हणून चालण्याच

पण नकळत अंधार पडतो
स्वप्नं उधळवाणारा पाउस  कोसळतो
मग कधी मला सावली ती शोधूनही
कुठे सापडतच नाही

तिने दिलेल्या वचनांचा
असा कसा ऱ्हास होतो
पुन्हा लोट येतो प्रकाशाचा
सावलीचा मात्र साथच नसतो
 
***प्रशांत नागरगोजे ***

jyoti salunkhe

Khup Chan kavita aahe Prashant :)

प्रशांत नागरगोजे

thanks jyoti...kahi suggetion asatil tar nakki sang.

केदार मेहेंदळे


राहुल


प्रशांत नागरगोजे

Dhanyawad Kedar sir and Rahul.