दरवेळी तुटलेलं मन

Started by प्रशांत नागरगोजे, March 23, 2012, 11:07:23 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

दरवेळी तुटलेलं मन
मी शिवून ठेवायचं
अन दरवेळी तुझ्यासारख्यांनी येऊन
पुन्हा शिवलेल मन कातरून जायचं

***प्रशांत नागरगोजे***

santoshi.world