कुठेतरी खोल मनामध्ये

Started by प्रशांत नागरगोजे, March 23, 2012, 11:27:50 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

कुठेतरी खोल मनामध्ये
माझ्यासाठी एक जागा दे
होशील जेव्हा एकटी तू
फक्त मला एक आवाज दे

***प्रशांत नागरगोजे ***