मीच माझ्या आयुष्याचा

Started by प्रशांत नागरगोजे, March 23, 2012, 11:37:46 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

मीच माझ्या आयुष्याचा
नाश करत आहे
तू गेल्यापासून सखे
प्रत्येक क्षणाला ठोकर मारत आहे.

***प्रशांत नागरगोजे***