स्वप्न भंग

Started by Pratikk, March 24, 2012, 06:28:21 PM

Previous topic - Next topic

Pratikk

अशीच एकदा गोङ सकाळी आली ती माझ्या स्वप्नि,
अंगावर शालू, ओठ गुलाबी, काजळ तिच्या नयनी,
पायात पैजन, हातात बांगङ्या, नाकात नथ जणू कोर चंद्राची,
ऊतावळे मन म्हटले आज ऊगवली तुझी चांदणी शुक्राची,
अशाच त्या गोङ सकाळी आली ती माझ्या जवळी,
कुशीत तिला घेताच जणू वीज कङाङली,
कानफाङीत मारुन आईने धूंदच उङवली,
म्हणाली ऊठ्ठ मूङद्या दुपार झाली. ।।।

केदार मेहेंदळे


jyoti salunkhe


Pratikk


amita,pune

रोज मिळवा FREE फ्री मराठी SMS ज्यामध्ये
*प्रेमगीत SMS  :-*

*कविता SMS  :o

*चारोळ्या SMS  :P

*BEAUTY टिप्स  ::)

*LOVE टिप्स  ;)
*पुणेरी विनोद  :)

*ग्राफिटी SMS  8)

*सुविचार आणि
*उखाणे  ;D


यासाठी फक्त 1 SMS पाठवा

TYPE  करा:
JOIN <एक space>Prem_Geet

आणि पाठवा
"९८ ७० ८० ७०७० " या GOOGLE FREE SERVICE NUMBER वर ..

किंवा

या लिंक वर CLICK करा
http://labs.google.co.in/smschannels/subscribe/prem_Geet

ही SMS सेवा  सर्व MOBILE USERS साठी  FREE आहे


swm1103


bhanudas waskar

mast..............ha ha ha ha ha ha ha ha ha ha


khupch chan...................

PINKY BOBADE


Pratikk