आपले प्रेम,

Started by हर्षद कुंभार, March 25, 2012, 10:03:57 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


इतके कमकुवत होते का ग...
आपले प्रेम,
हलक्याश्या झुळुकीसमोर...
तग धरू शकले नाही.

उमलणारे प्रेमाचं फुल...
आपल्या मनातले,
अविश्वासाच्या वादळाशी ... 
का बर लढू शकले नाही - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला ).

jyoti salunkhe



हर्षद कुंभार