ये ये ये ग सखे ये

Started by www.facebook.com/freemarathisms, March 26, 2012, 06:18:02 PM

Previous topic - Next topic

www.facebook.com/freemarathisms

 :) :):) :)
तुझ्या प्रेमरंग जादू निराळी,
तुझेच सप्तरंग दिसे आभाळी,
परी जैसी उडुनी आकाशी,
ये ये ये ग सखे ये ,
अडीच मिनिटे येना  माझ्यापाशी ||ध्रु||

मन-सदनी ग माझ्या ,
बघ वसंत ऋतू बहरला,

तूझी वात पाहताना ,
वाटेच्या गाव्ताचाही हिरवा रंग वधरला,

तुझ पाहण्यासाठी ,नयन  माझे  उपाशी ,
ये ये ये ग सख्ये ये,
अडीच मिनिटे येना माझ्यापाशी ..||१||

तू येता सजनी,
बघ फुलांची जागी झाली वस्ती,

सळसळत्या पानांतून,
प्रेम-लहरीची कानी  पडते मस्ती,

ये ग लवकर मधुमाशी,
ये ये ये ग  सख्ये ये,
अडीच मिनिटे येना माझ्यापाशी.....||२||


-अतुलराज

jyoti salunkhe

Poem is nice ............ :)
अडीच मिनिटे येना  माझ्यापाशी..........................what it means ?

www.facebook.com/freemarathisms

अडीच मिनिटे येना..  premat  अडीच shabd astat tya pramane  premala velet convert kele ahe.. prashn vicharla tyabaddal aaple dhanyawaad..jyoti ji!! 

jyoti salunkhe


www.facebook.com/freemarathisms