तुला प्रपोस करताना...

Started by हर्षद कुंभार, March 26, 2012, 11:51:19 PM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


तुला प्रपोस करताना...
तू लाजत तर होतीस,
वाटले तुझ्यासमोर...
फुल तरी बिंदास उभे राहील.


पण पाहून तुझे नाजूक ...
खाली बघत हसणे अन लाजणे,
बिचाऱ्या त्या फुलालापण...
काय शुद्ध राहील.  - हर्षद कुंभार ( फेसबुकवरचा कवी म्हणत्यात )   


हर्षद कुंभार


केदार मेहेंदळे


हर्षद कुंभार


केदार मेहेंदळे

Tumchya manani thoda aram magitla hota. To tyala dilyawar te punha tararun uthlay....

prasadshete108@gmail.com


AMITA,PUNE

रोज मिळवा FREE फ्री मराठी SMS ज्यामध्ये
*प्रेमगीत SMS

*कविता SMS

*चारोळ्या SMS

*BEAUTY टिप्स

*LOVE टिप्स

*पुणेरी विनोद

*ग्राफिटी SMS

*सुविचार आणि
*उखाणे


यासाठी फक्त 1 SMS पाठवा

TYPE  करा:
JOIN <एक space>TUZZ-MAZZ

आणि पाठवा
९८ ७० ८० ७०७० " या GOOGLE FREE SERVICE NUMBER वर ..
किंवा

या लिंक वर CLICK करा
http://labs.google.co.in/smschannels/subscribe/TUZZ-MAZZ

ही SMS सेवा  सर्व MOBILE USERS साठी  FREE आहे

हर्षद कुंभार