तुला पाहताच

Started by bhanudas waskar, March 27, 2012, 08:11:38 AM

Previous topic - Next topic

bhanudas waskar

तुला पाहताच
मन हरपून जातो
तुझ्या नयनात
धुंद होवून जातो

तुझ्या नजरेचा तीर
ह्रुदयात शिरतो
तुला बघताच मी
बेभान होतो

कधी कधी
स्वतालाच विसरून जातो
तुला आठवता आठवता
सा-या दुनियेलाच विसरतो

****bhanudas Waskar****