अर्थ-संकल्प २०१२ : महाराष्ट्राचे वाजले बारा

Started by www.facebook.com/freemarathisms, March 27, 2012, 03:25:49 PM

Previous topic - Next topic

www.facebook.com/freemarathisms

:o :o :o :o :o :o :o
     
"दादा" आला  "अजित दादा" :) आला ,
घेऊन आला २ :(१२ चा अर्थ-संकल्प,
"काटकसरी " शिवाय,
नाही उरला "विकल्प"...  >:( >:(

पेट्रोल,डीझेल झाल महाग ,
बघा, जमतय का?
करायला गाड्यांचा त्याग.... ???
चिकन,सुकामेवा झाला स्वस्त,
सतत खाऊन,
दादा पडून राहतील सुस्त..  8)
गॅस ने तर केला कहर ,
प्रत्येक गृहिणी म्हणे,
" दादा कधी जाणार तू वर "?.. :'( :'( 
स्वस्त झाल शिक्षण ,
एकतरी दिसले,
तुम्ही मानव असल्याचे लक्षण ..  ;D
दादा तुमची परवडणार नाही "दादागिरी" >:(  ,
तुमच्या पेक्षा बरी अन्नाची "अन्नागिरी"... ;)
दादा आमचा बनवणार  महाराष्ट्राचे "महाराज्य",
त्या कुटे दिसतंय ,
"महागाई" चे साम्राज्य :P :P   ..||



--अतुल  :-* :-*
...एक मराठ-मोळ फूल

स्वप्निल

जोराची आली होती म्हणुन जिवाच रान करत
कसाबसा घुसलो आत,
जोराची आली होती म्हणुन जिवाच रान करत
कसाबसा घुसलो आत,
पण साल्या सरकारने बहुमत न केल्याने
केली होती पाणी कपात.....
.
लाखो शिव्या देत झालो एकदाचा मोकळा मी,
लाखो शिव्या देत झालो एकदाचा मोकळा मी,
पण पाणी नसल्याने पाहतच राहिली ती.....
.
मग काय थोडी'शी' ती हसली,
थोडासा मी हसलो,
मग काय थोडी'शी' ती हसली,
थोडासा मी हसलो,
कारण मतदानाचा अधिकार बजवत
केलल्या मतदानातुनच तर आम्ही होतो फसलो....
.
खुप वाईट वाटल तेव्हा हे अस ठेवणार आमचच
सरकार का,
खुप वाईट वाटल तेव्हा हे अस ठेवणार आमचच
सरकार का,
बिनबुडाची खुर्चीवर ठेकलेली आम्हीच
निवडलेली घाण का.....
.
स्वप्निल चिँचवडे
काही कविता वास्तववादी देखील असतात
शब्द नव्हे अर्थ समजुन घ्या

santoshi.world

:D hhahahahah donhi kavita vastavvadi ahet ... mat konalahi dya shevati fasagat apalich hote .......