भेटीसाठी तळ्याकाठी सांजवेळी येशील का ?

Started by राहुल, March 28, 2012, 11:17:21 PM

Previous topic - Next topic

राहुल

तळ्याकाठी भेटीसाठी सांजवेळी येशील का ?   
भेटीसाठी तळ्याकाठी सांजवेळी येशील का ? 
सांजवेळी तळ्याकाठी भेटीसाठी येशील का ? 
येशील का भेटीसाठी तळ्याकाठी सांजवेळी ?
येशील का तळ्याकाठी सांजवेळी भेटीसाठी ?
येशील का भेटीसाठी सांजवेळी तळ्याकाठी ?
तळ्याकाठी सांजवेळी येशील का भेटीसाठी ?
सांजवेळी भेटीसाठी येशील का तळ्याकाठी ?
भेटीसाठी तळ्याकाठी येशील का सांजवेळी ?
का येशील सांजवेळी तळ्याकाठी भेटीसाठी ?
:) :D ;) 


केदार मेहेंदळे

ती यायच्या आधी तळ्यात बुडून मरशील  का?
ती यायच्या आधी तळ्यात बुडून का मरशील?
यायच्या आधी ती तळ्यात बुडून मरशील  का?
तळ्यात बुडून ती यायच्या आधी मरशील  का?
तळ्यात बुडून मरशील  का ती यायच्या आधी ?
मरशील  का तळ्यात बुडून ती यायच्या आधी ?
मरशील  का ती यायच्या आधी तळ्यात बुडून ?
का ती यायच्या आधी तळ्यात बुडून मरशील?
का मरशील ती यायच्या आधी तळ्यात बुडून ?


काय होतंय तुला बाळ?
बाळ तुला काय होतंय?
काय होतंय तुला? बाळ?
काय? तुला बाळ होतंय?

आता बोला...

kedar...

राहुल

विनोदी कविता माझी समजण्या इतका मोठा तू होशील का ?
कविता विनोदी माझी समजण्या इतका मोठा तू होशील का ?
माझी कविता विनोदी समजण्या इतका मोठा तू होशील का ?
समजण्या इतका मोठा होशील का तू विनोदी कविता माझी ?
समजण्या इतका मोठा होशील का तू कविता माझी विनोदी ?
समजण्या इतका मोठा होशील का तू माझी विनोदी कविता ?
समजण्या इतका मोठा होशील का तू विनोदी कविता माझी ?
मिळाले का उत्तर ?
का उत्तर मिळाले ?
उत्तर मिळाले का ?
आत्ता बोला......

nitin mane

लई भारी आहे भारी लई आहे
भारी लई आहे  लई भारी आहे
लई भारी आहे भारी लई आहे
भारी लई आहे  लई भारी आहे :) :D :-) ;)




कवि - विजय सुर्यवंशी.

Kedar sir good answer to his question
:p;)
ती यायच्या आधी तळ्यात बुडून मरशील  का?
ती यायच्या आधी तळ्यात बुडून का मरशील?
यायच्या आधी ती तळ्यात बुडून मरशील  का?
तळ्यात बुडून ती यायच्या आधी मरशील  का?
तळ्यात बुडून मरशील  का ती यायच्या आधी ?
मरशील  का तळ्यात बुडून ती यायच्या आधी ?
मरशील  का ती यायच्या आधी तळ्यात बुडून ?
का ती यायच्या आधी तळ्यात बुडून मरशील?
का मरशील ती यायच्या आधी तळ्यात बुडून ?
काय होतंय तुला बाळ?
बाळ तुला काय होतंय?
काय होतंय तुला? बाळ?
काय? तुला बाळ होतंय?
आता बोला...

राहुल मस्तंच पु.ल. ची आठवण झाली.

मिलिंद कुंभारे

लई भारी आहे भारी लई आहे
भारी लई आहे  लई भारी आहे

:D :D :D :D :D :D