विसरू तर कस♥

Started by smit natekar, March 30, 2012, 05:50:52 PM

Previous topic - Next topic

smit natekar

विसरू तर कस
आज मी ठाम निर्णय घेतला
कि तुला विसरायचे
पण,,,,,,,
ज्यावेळी मी तुला विसरण्याचा
प्रयत्न करतो
त्यावेळी तुझाच चेहरा माझ्या
डोळ्यांसमोर येतो
तर विसरू तरी कस आता तूच सांग
तरीही मनाला वेडे ठरवून रोज तुला पुन्हा आणि पुन्हा
विसरायचं प्रयत्न करत असतो....
तरीही माझ्या मनाच्या पिंजऱ्यामध्ये
तूच अडकलेली आहे..
तर विसरू तर कस तूच सांग...
दुख हे नाही कि तू माझी झाली नाही....
पण दुख हे कि मी तुला कधी विसरू शकतच नाही.....
तर विसरू तर कस तूच सांग.....
♥♥♥♥!♥♥♥♥!♥♥♥♥!♥♥♥♥!♥♥♥♥!♥♥♥♥!♥♥♥♥!♥♥♥♥!
  निखील


sia

OMG!!!!!!!!KHUP SUNDAR LIHLI AHES KAVITA



jyoti salunkhe