मनाच्या राज्यात ...

Started by हर्षद कुंभार, April 04, 2012, 12:22:31 AM

Previous topic - Next topic

हर्षद कुंभार


मनाच्या राज्यात ...
राणीसाठी एक जागा ही असतेच,
डोळ्यांची आसवे ही ...
विरहाच्या दुखात ती गाळतेच.   -  हर्षद कुंभार (फेसबुकवरचा कवी म्हणत्यात मला)