रिमझिम पावसात दरवळतो ,

Started by प्रशांत नागरगोजे, April 05, 2012, 02:10:59 PM

Previous topic - Next topic

प्रशांत नागरगोजे

रिमझिम  पावसात  दरवळतो ,
मातीचा सुगंध जसा 
तुझ्यासोबतीत फुलतो माझ्या,
मनाचा मोरपंखी पिसारा

मिलिंद कुंभारे


केदार मेहेंदळे